म्हापण येथे भाजीपाला व्यवसायिकांना विशाल परब यांच्या माध्यमातून छत्री वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे म्हापण येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. येत्या काळात सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत परब यांनी व्यक्त केले.
गुरुनाथ मडवळ(शक्ती केंद्र प्रमुख)
विकास गवंडे (माझी सभापती)
निलेश सामंत (कुशेवाड सरपंच )
प्रदीप गवंडे
संजोब परब
जगदीश म्हापणकर
उमेश रावले
रविंद्र नदोसकर
बबन दाभोलकर
निलेश मुंड्ये

You cannot copy content of this page