विधानसभेचे चांगले नियोजन करूया-: सतीश सावंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणुकी दरम्यान आम्ही जनतेमध्ये जाण्यात कमी पडलो .सात लाख मतदारांपर्यंत पैसे वाटण्याचा केविलवाला प्रयत्न राणे भाजपने केला राणे भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही.जेव्हा जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद व उत्साह येतो त्यामुळे आता विधानसभेसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करूया .असे प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी जामसंडे सांस्कृतिक भवन येथील आयोजित मतदार आभार कार्यक्रमादरम्यान केले.
महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page