⚡देवगड ता.१६-:
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्मा. नितेशजी राणे
उद्या सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी सन्मा.आमदार नितेशजी राणे साहेब कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील पडेल,देवगड आणि शिरगाव या तीनही ठिकाणी आढावा बैठक घेणार आहेत.
या आढावा बैठकांची वेळ व ठिकाण
दुपारी १२.०० वा.पडेल –
पडेल कॅन्टीन पक्ष कार्यालय
दुपारी १.०० वा.देवगड – देवगड पक्ष कार्यालय.
दुपारी २:३० वा.शिरगाव – लोके मंगल कार्यालय,शिरगाव.
तरी या बैठकीस सर्व पदाधिकारी आणि मतदार यांनी वेळेत उपस्थित रहावे.
आमदार नितेश राणे उद्या देवगड दौऱ्यावर…
