महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान…
देवगड(प्रतिनिधी)१८ जुलै २०२४ 90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.
देवगड(प्रतिनिधी)१८ जुलै २०२४ 90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.
⚡देवगड ता.१८-: इळये वरंडवाडी येथील बेपत्ता किरण मंगेश सावंत (२८) या युवकाचा मृतदेह तेथील प्राथमिक शाळेच्या ओहोळात बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आढळून आला. किरण या १४ जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सावंत हा १४…
वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ, शाखा-वेंगुर्ला तर्फे समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती तसेच विशेष परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी मठ येथील संतोष नांदोसकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
⚡सावंतवाडी ता.१८-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना सरपंच गुणाजी गावडे यांनी खाऊ वाटप करून मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुरुदास गावकर शरद जाधव संतोष गावडे महेश गावडे शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
⚡बांदा ता.१९-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो रस्त्याचा अंदाज न आल्याने बांदा निमजगा येथे गटारात कलंडून अपघातग्रस्त झाला. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाणारे पर्यटक हे बांदा दाणोली मार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावार वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना…
कुडाळ : रविवार, २१ जुलै रोजी परम पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. गुरुशिष्याचे नाते दृढ करणारा उत्सव आषाढ शुक्ल पौर्णिमा या दिवशी सकाळी ठीक १०.३० वाजता ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेच्या बावळाट फौजदार वाडी (ता : सावंवाडी) या मठामध्ये आयोजित केला आहे. तरी सर्व सद्भक्तांनी भाविकांनी…
मनसेची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा आधारकार्ड मुख्य पुरावा म्हणून सक्तीचा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील काहीच मुख्य ठिकाणी आधार कार्ड केंद्रे असल्याने आधार कार्ड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. अशावेळी…
अरविंद मोंडकर:अन्यथा भर पावसात कार्यालयासमोर आंदोलन करणार.. ⚡मालवण ता.१८-:मालवण तहसीलदार कार्यलयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व दाखल्यांबाबत दिरंगाई होत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. मालवणच्या तहसीलदारांमध्ये कामाची तत्परता व कार्यालयीन पकड दिसून येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून नागरिकांना सुविधा व…
⚡मालवण ता.१८-: मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. एक हात मदतीचा असे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या धक्का मित्रमंडळ या ग्रुपतर्फे कोरोना महामारी काळापासून रक्तदानाची गरज ओळखून रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. आता पर्यंत धक्का मित्रमंडळातर्फे आठ रक्तदान शिबीरे…
⚡मालवण ता.१८-: एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे आणि तळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजपा पदाधिकारी व जिल्हा नाभिक संघटना अध्यक्ष श्री. जगदीश चव्हाण यांच्या प्रेरणेने तळगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ५० पेक्षा जास्त लोकांनी तपासणी करून औषधे व मार्गदर्शन घेतले. यावेळी एसएसपीएम मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार…