आपदग्रस्त वडापाव विक्रेत्याला शिवसेनेकडून मदत…
मंत्री दीपक केसरकर यांनी दिले दहा हजार रुपये.. ⚡दोडामार्ग ता.१९-: येथील बाजारपेठेत वडापाव विक्री व्यवसाय करणाऱ्या केर निडलवाडी येथील संतोष गावडे यांच्या टपरीवर गुरुवारी (ता. १८) सायंकाळी फणसाचे झाड पडून नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत त्यांचा व्यवसायही बंद पडला होता.याची माहिती शिवसेनेच्या (शिंदे गट ) तालुका पदाधिकाऱ्यांना कळताच पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी उमेद मिळावी म्हणून…
