सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील १७,१९ व २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोर यंदा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाचे सदस्य विश्वास घाग यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली यावेळी शिंदे शिवसेनेचे सावंतवाडी
शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, महीला शहर प्रमुख भारती मोरे,माजी नगर सेविका शुभांगी सुकी,शर्वरी धारगळकर,नंदु शिरोडकर, उपशहरप्रमुख शिवानी पाटकर, पुजा नाईक, लतिका शिंग, जोस्ना मेंस्त्री, भारती परब, सुप्रिता धारणकर, नाईकया उपस्थित होत्या.
मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या कडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत प्रदान…!
