जगप्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानचा मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेत समाविष्ट करा…
आमदार नितेश राणे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली पत्राद्वारे विनंती.. ⚡देवगड ता.२०-: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून या योजनेत देशातील एकूण १३९ धार्मिक स्थळांचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्रातील ६६ तील धार्मिक स्थळांच्या समावेश आहे मात्र एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे…
