रिक्षा व दुचाकी मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात….

मोती तलाव जवळील घटना: दोघेजण किरकोळ जखमी

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील मोती तलावाजवळ दुचाकी व रिक्षामध्ये समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमी ना उपजिल्हा रुग्णाला दाखल केले मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहे. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले

You cannot copy content of this page