पेट्रोल वाहतूक करणाऱ्या कॅन्टर व अशोक लॅलेन्ट टेम्पो यांच्यात बावळट तिठा येथे अपघात…
टेम्पो चालक गंभीर जखमी ; उपजिल्हा रुग्णालयातजखमीला हलविले.. ⚡सावंतवाडी ता.१९-: गोव्याला मेडिकल साहित्य घेऊन जाणाऱ्या अशोक लॅलेन्ड टेम्पो व पेट्रोल वाहतूक करणारा आयशर कॅन्टरमध्ये दाणोली – बावळाट तिठा जवळ वळणावर भिषण अपघात झाला आहे. दरम्यान अशोक लॅलेन्ट टेम्पो मधील चालकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून गंभीर जखमी झाला. चालक आतच अडकून पडला असता सामाजिक सामाजिक…
