विशाल परब यांच्याकडून भाजपच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील शेख कुटुंबियांना मदतीचा हात…

⚡वेंगुर्ला ता.१८-: आरवली देऊळवाडी येते मुसळधार पावसामुळे अब्बास शेख यांच्या घराला पाण्याने वेढा घातला होता, त्यामुळे त्यांच्या घरातील भिंत पडून मोठे नुकसान झाले होते, दरम्यान या घटनेबाबतची माहिती मिळताच भाजप युवा नेते विशाल परब यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी विशाल सेवा फाऊडेशन चे राजाध्यक्ष,आरवली भाजप,शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,भाजप आरवली पदाधिकारी…

Read More

मला आमदार बदलायचा आहे, केसरकरांचा धिक्कार असो…

बबन साळगावकरांचं भर पावसात घंटानाद आंदोलन; पोलिसांमार्फत नोटीस पाठवून माझा आंदोलन दडपण्याच केसरकरांनी केला प्रयत्न.. ⚡सावंतवाडी ता.१८-: मला आमदार बदलायचा आहे,असे घोषवाक्य घेऊन मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून केसरकर यांचा पराभव करणार आहे. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला. दरम्यान गेल्या पंधरा…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळ उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या इच्छापूर्वीहून पुन्हा दीपक केसरकर या मतदारसंघाचे आमदार व्हावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त…

Read More

बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य ह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत…

निखिल चिंदक:पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡बांदा ता.१८-: समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन संकल्पना आत्मसात करून रोटरॅक्ट क्लबने समाजसेवेचा वारसा असाच निरंतर ठेवावा असे आवाहन रोटरॅक्ट क्लबचे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना अधिकारी निखिल चिंदक यांनी येथे केले. प्रमोद कामत म्हणाले कि,…

Read More

आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी…

⚡बांदा ता.१८-: बांदा विठ्ठल मंदिर येथील आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी देण्यात आली. याबाबतची माहिती भाऊ वाळके यांनी दिली. यावेळी मंदिराच्या वतीने ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन यांनी देणगी स्वीकारली. यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना पांगम, सुशांत पांगम, भाऊ वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य…

Read More

कोकणच्या राजकीय पटलावरील “कोकणरत्न” म्हणजे दीपक केसरकर…

राजकीय वारसा नसतानाही नगराध्यक्ष ते कॅबिनेट मित्र पदापर्यंत मजल:मंत्री केसरकर यांच्यावर वाढदिवसा निमित्त सुरू आहे शुभेच्छांचा वर्षाव ⚡सावंतवाडी ता.१८-: कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर नगराध्यक्ष ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल घेणारा नेता म्हणजे दीपक वसंतराव केसरकर. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर सिद्ध केलेलं महायुती मधील ‘कोकणरत्न’. श्रद्धा अन् सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्रासह जगभरात…

Read More

शिंदे सरकारचं ‘कोकणरत्न’ शिक्षणमंत्री दिपक केसरकर…

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी हे परमेश्वराला पहाटे पडलेले स्वप्न असेल, तर साक्षात परमेश्वराच्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी तन-मन- धन अर्पण करून दिवस रात्र झटणारे शिल्पकार म्हणजे शिक्षणमंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर. ३५० वर्षापूर्वीची परंपरा लाभलेल्या आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवरामराजेंचा वारसा अभिमानाने सांगणाऱ्या सावंतवाडी शहराचे सभ्य, सुसंस्कृत व विनम्र स्वभाव असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण…

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

लहान गटात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय कोटणीस प्रथम तर मोठ्या गटात नेमळे हायस्कूलच्या कु. साक्षी मोहन दळवी प्रथम.. ⚡सावंतवाडी ता.१८-:सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलने स्व.राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सावंतवाडीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय विक्रम कोटणीस (इ….

Read More

आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी विठ्ठल मंदिरात विशाल परब यांनी घेतली दर्शन…

⚡सावंतवाडी ता.१७-: आज आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात श्री देव विठ्ठल-रखुमाई चे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी समवेत माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, अमित गवंडळकर, नंदू उर्फ प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.

Read More

निलेशज राणे यांच्या माध्यमातून आपतग्रस्तांसाठी आर्थिक मदत…

कुडाळ – मालवण मधील अतीवृष्टीमध्ये नुकसान झालेल्याना केले आर्थिक सहाय्य.. ⚡ओरोस ता.१७-: कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळ सदृश परीस्थींतीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार सन्मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द…

Read More
You cannot copy content of this page