निलेश जगताप यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी बढती…!
देवगड: प्रतिनिधी श्री जगताप यांनी आपल्या वीस वर्षांच्या सेवेतील तेरा वर्षे देवगड तालुक्यात प्रभावीपणे सेवा बजावलेली आहे. या काळात महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीॅमार्फत तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवणे अशी विविध विधायक व लोकाभिमुख कार्ये करून त्यांनी देवगड तालुक्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत बापर्डे येथील ग्रामपंचायत शाश्वत विकास संकल्पना…
