सातार्डा गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानांतर्गत ग्रामस्थांना सरकारच्या योजनांचे मार्गदर्शन…!
सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा गांवी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, तालुका उपसंघटक संजय गावडे, मळगांव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, बुथप्रमुख एकनाथ हळदणकर, शिवसेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून गावांतील महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना,…
