प्राची राऊळ यांची ठाकरे सेनेच्या तळवडे विभाग प्रमुखपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे विभागप्रमुख पदी प्राची राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक सुकण्या नरसुले, ज्योती गावडे, भारती कासार, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी, प्रगती बामणे, विजया रजपूत, शिवानी रजपूत, संगिता पेडणेकर, संजीवनी पवार, सानिका टोपले, अर्चना बोंद्रे, प्रगती कानीवंदे, भाग्यश्री मडुरकर, नंदा सावंत, दिव्या पोवार, सुनिता कांबळी, भागीरथी गवस, तन्वी गावकर, समीरा आमीन खलील, फलकारा ईरफान शेख, सिजल देसाई, अस्मिता महाले यांच्यासह महीला पदाधिकारी व युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या…

You cannot copy content of this page