कलाकार मानधन समिती अध्यक्ष कानडेंचे कार्य कौतुकास्पद…
आ. नितेश राणेंकडून संतोष कानडे यांचे कौतुक.. कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केलेले काम माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अपेक्षित असे आहे. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा संतोष कानडे यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल भविष्यात घ्यावी लागेल,…
