केसरकर यांच्या वाढदिनी सावंतवाडी बसस्थानकावर बबन साळगावकर यांच घंटानाद …
सावंतवाडीबस स्थानकावरील समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 18 जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस 18 जुलै रोजी साजरा होणार आहे याच दिवशी गतवर्षी साळगावकर यांनी घंटानाद करण्याचा इशारा दिला होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली होती मात्र यावर्षी पुन्हा श्री…
