बापार्डे, परुळेबाजार, निरवडेग्राम पंचायतींना स्वच्छतेसाठी राज्यस्तरावर पुरस्कार…
२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बक्षीस वितरण:संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात मारली बाजी.. ओरोस ता २०राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 या कालावधीतील स्पर्धेत राज्यस्तरावर बापर्डे, परुळेबाजार, निरवडे या तीन ग्राम पंचायतीनी यश संपादन केले आहे. या तिन्ही ग्राम पंचायतीचा २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात…
