रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून रक्तदान शिबिराचा उत्साहात उद्घाटन…

सावंतवाडी ता.२०-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी तालुका भाजप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी महेश सारंग यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

You cannot copy content of this page