पेंडुर ग्रामीण रुग्णालयाला लागली गळती…
मनसेने प्रशासनाला विचारला जाब.. ⚡मालवण ता.१५-: मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर येथील ग्रामीण रुग्णालयास पावसाळ्यात गळती लागल्याने रुग्णांची गैरसोय होत असून याबाबत रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व खबरदारी न घेतल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांना जाब विचारला. तसेच यावेळी पाचारण केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्यांनाही खडेबोल सुनावत…
