रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्याकडून शालेय मुलांना खाऊ वाटप…!
⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील शाळा नंबर २, ४, ६ तसेच वि. स. खांडेकर या चार शाळांमध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आले व केक कापून रविंद्र चव्हाण वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग,…
