⚡सावंतवाडी ता.१५-: चराठा पं.स. अंतर्गत चराठा, ओटवणे, सरमळे शाळांमध्ये भाजपाचे प.स.सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी माजी प.स.सदस्य गौरी पावसकर,अजय सावंत,गेळे सरपंच डकरे, युवा मोर्चा चे प्रशांत बुराण, लुमा जाधव, उमेश गावकर, सरमळे सरपंच विजय गावडे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
