काजू खरेदी, नाचणी खरेदी व काजू प्रक्रियेच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद रावराणे यांची निवड….

वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई अंतर्गत कोकण विभागामध्ये नाचणी खरेदी, काजू खरेदी व काजू प्रक्रिया उद्योग सुरू करणे यासाठी नवीन उपसमिती गठित करण्यात आली आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद पुंडलिक रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचे होतंय सर्वत्र अभिनंदन

You cannot copy content of this page