म्हापण येथे हायमास्टचे उद्घाटन…!

⚡वेंगुर्ला ता.२२-: म्हापण ग्रामपंचायत तिठा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन २०२२/२३ अंतर्गत सोलर हायमास्टचे उद्घाटन शिदे सेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, म्हापण शिवसेना विभाग प्रमुख दत्ता साळगांवकर, सागर गावडे, तालुका सचिव युवासेना, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापणचे माजी सरपंच नाथा मडवळ, माजी नायब तहसीलदार सुभाष चौधरी, कोचराचे माजी सरपंच सुनिल करलकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, विजय ठाकूर, संदीप खोत आदी उपस्थित होते.
फोटोओळी – नितीन मांजरेकर यांनी म्हापण येथे हायमास्टचे उद्घाटन केले.

You cannot copy content of this page