आमचे सरकार हे सामान्य जनतेचे…
दीपक केसरकर:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेव्दारे माझ्या…
