बहिणींनी भावाकडून अंमली पदार्थांचे व्यसन न करण्याचे वचन घ्यावे-:प्रवीण कोल्हे…

मालवण दि प्रतिनिधीरक्षाबंधनावेळी भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला कुठच्याही प्रकारच्या वस्तू, पैसे स्वरूपात ओवाळणी न मागता बहिणीने भावाकडून तो कोणत्याही अंमली पदार्थाच्या आहारी जाणार नाही किंवा व्यसन करणार नाही असे वचन घ्यावे तसेच भावाने सुद्धा बहिणीला मी कधीही यापुढे आयुष्यात अंमली पदार्थांचे व्यसन करणार नाही असा शब्द द्यावा व येणारा रक्षाबंधन हा अनोख्या पद्धतीने साजरा…

Read More

‘त्या‘ घटनेच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात मूक निषेध मोर्चा…

⚡वेंगुर्ला ता.१७-: डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचा वेंगुर्ला येथे निर्षध करत शनिवार सायंकाळी शहरात मूक निषेध मोर्चा काढण्यात आला.

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे सन्मान देशभक्तांचा कार्यक्रम व मशाल फेरी संपन्न…

⚡मालवण ता.१७-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग आणि मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मान देशभक्तांचा, तिरंगा रॅली आणि मशाल फेरी असा तिरंगी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या मशाल फेरीत बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत परिसर दाणाणून सोडला. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित सन्मान देशभक्तांचा…

Read More

योजनेचा लाभ मिळण्यासाठी बाळु सावंत यांनी पुढाकार घेत आयोजित केलेले विशेष शिबीर कौतुकास्पद…

सौ.श्वेता कोरगावकर: शिबिराला लाभार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.. बांदा/प्रतिनिधीकेंद्र व राज्य शासनाने समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना सुरु केल्या असून या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी उपसरपंच बाळु सावंत यांनी पुढाकार घेत आज आयोजित केलेले विशेष शिबीर हे कौतुकास्पद आहे. या शिबिराचा माध्यमातून जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असल्याने स्थानिकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन…

Read More

वादळाने छप्पर न्हेले, विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला‌ सावरले…

⚡बांदा ता.१७-: वाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कानावर पोहोचली. तातडीने या अडचणीची दखल घेत सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस व भाजपा…

Read More

मालवण बंदर जेटी येथे १९ रोजी भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता १७-: मालवण येथील रॉयल ब्रदर्सच्यावतीने दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ मालवण बंदर जेटी येथे दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मालवणच्या रॉयल ब्रदर्सच्यावतीने हि स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला जिल्हाभरातील स्पर्धक तसेच हौशी युवक तसेच नागरिक उपस्थित राहून नारळ लढविणे…

Read More

कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचाराचा कणकवलीत निषेध…

⚡कणकवली ता.१७-: कोलकत्ता येथे एका मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला. या अमानुष घटनेचा देशभर निषेध नोंदवताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग ओपिडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी झाले आहे. मेडिकल व अनेक विभाग या बंद मध्ये सहभागी आहेत. कणकवली शहरात शनिवारी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना गोव्याची दारे ही नेहमीच खुली…

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर:भविष्यात संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करणार.. ⚡बांदा ता.१७-: गोवा व सिंधुदुर्गचे नाते हे ऋणानुबंधनाचे आहे. पर्यटन, संस्कृती व शैक्षणिक क्षेत्रात दोन्ही प्रदेशात समानता आहे. आरोग्य, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना गोव्याची दारे ही नेहमीच खुली आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळमुळे हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत. गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील…

Read More

वन्यप्राणी नुकसान भरपाईत शेतकरी उपाशी आणि भाजप कार्यकर्ते मात्र तुपाशी…

कुडाळ तालुक्यासाठीची नुकसान भरपाई रक्कम भाजप एकट्या कार्यकर्त्याला:शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी केली पोलखोल.. कुडाळ : तालुक्यात सन २०२२-२३ साठी वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाने साडेआठ लाख रु. निधी मंजूर केला होता. त्यातील तब्बल ३ लाख रुपयाची नुकसान भरपाई वाडोस येथील भाजप पक्षाच्या बाळकृष्ण उर्फ दादा बेळणेकर व त्यांच्या पत्नीच्या नावे देण्यात आली…

Read More

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा…

विजेत्यांना मिळणार सोन्या, चांदीची बक्षिसे.. ⚡मालवण ता.१७-: मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यावर्षी ९ वे वर्ष असून स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोन्या चांदीची आकर्षक बक्षिसे व पैठणी देण्यात…

Read More
You cannot copy content of this page