बांदा भाजप शहर अध्यक्षपदी नरसिंह कानेकर यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.२०-: बांदा शहर अध्यक्षपदी नरसिंह कानेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिले. ही निवड बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी त्यांना उपस्थितांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मंदार कल्याणकर,शितल राऊळ, उदय नाईक, गुरु पेडणेकर, अशोक सावंत, मधुकर देसाई, रुपेश धरणै, आण्णा झांटये, सिद्धेश पावसकर,आनंद परब, लाडोबा केरकर,ओमकार आजगावकर, सचिन बिरजै, चंद्रकांत परब, नारायण कांबळे, अंकित धाऊसकर, विजय गावडे, आदी यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page