मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे उद्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-: मालवण मधील नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे भव्य आयोजन आयोजन दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यावर्षी ९ वे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही स्पर्धेतील विजेत्या महिलांवर सोन्या…

Read More

टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय येथे नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१८-: मालवण येथील ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय येथे नारळी पौर्णिमेनिमित्त ‘नारळ लढविण्याची भव्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यात मुलांच्या गटात मंथन सुतार तर मुलींच्या गटात रिया गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक हेमंत साटम यांच्यात नारळ लढवून झाले. स्पर्धेला शुभेच्छा देताना…

Read More

समुहगीत गायन स्पर्धेत आसोली हायस्कूल आणि परबवाडा नं.१ प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१८-: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या समुहगीत गायन स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातून आसोली हायस्कूल तर प्राथमिक गटातून परबवाडा नं.१ या शाळांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे घेण्यात आली. स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम-आसोली हायस्कूल,…

Read More

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे येथे १९ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा अर्चा, सकाळी ८:३०वा सामुहिक श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११वा. नैवेध आणि महाआरती, दुपारी १२. ३०‌ वा. प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका…

Read More

अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव…

⚡सावंतवाडी ता.१८-: अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व गोवा प्रभारी अध्यक्ष किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.या बैठकीत सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव, तालुका उपाध्यक्षपदी दीपक…

Read More

वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजाराचा दंड अट रद्द करा…

अन्यथा मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करा:सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा.. सावंतवाडी : वृक्ष तोडीसाठी जुन्या कायद्यात एक हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र आता वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे. वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्याची तयारी…

Read More

स्व बाळभाई बांदेकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१८-: स्व. बाळभाई बांदेकर यांचा आज स्मृतिदिन. ते रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे फाउंडर मेंबर होते, त्यांनी कठीण परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे व रकदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते. याप्रसंगी स्व. बाळभाई चा पुतण्या तसेंच D G बांदेकर…

Read More

ईश्वर शक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भजन…

कोलगाव येथील भजन स्पर्धेला प्रारंभ.. सावंतवाडी : कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने नुकतीच कोलगाव येथील श्रीदेवी सातेरी मंदिर निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले यावेळी व्यासपीठावर भजना विषयी बोलताना सर्वात सोपा आणि ईश्वर भक्तीचा सहज मार्ग म्हणजे भजन असे उद्गार काढले. भजन स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हाभरातील अनेक नामांकित…

Read More

कोलकाता प्रकरणातील दोषींना फाशी द्या…

कुडाळमध्ये कोलकाता घटनेचा रॅली काढून निषेध:डॉक्टर्स, बॅ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या तर्फे निषेध रॅली.. ⚡सिंधुदुर्ग ता.१८-: कोलकाता येथिल  महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा  द्या या मागणीसाठी आज कुडाळ शहरात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर्स संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली. अमानवीय अशा या कृत्याबद्दल दोषींना…

Read More

विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम, वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे होणार आयोजन…

प्रमोद जठार:सिंधूरत्न कार्यकारी समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने १५६ वा हेलियम डे विजयदुर्ग किल्ला येथे साजरा ⚡देवगड ता.१८-: एतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नाॅर्मन लाॅकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला .ही घटना समस्त विजयदुर्ग तसेच महाराष्ट्रासाठी भूषणावह असून प्रत्येक विद्यार्थ्याने शोधाचे जनक होण्याचे आवाहन माजी आमदार तथा सिंधुरत्नचे प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page