गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती मंत्री दीपक केसरकर यांची झाली…

मायकल डिसोजा:वरिष्ठांचा हात असल्या शिवाय मित्रपक्षाचे कार्यकर्ते येवढे तुटून पडणार नाय.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी मतदारसंघाच राजकारण गलिच्छ झालं आहे. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती स्थानिक आमदार दीपक केसरकर यांची झाली आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासारखी टोपी घालण्याच काम ते करत आहेत. एकामेकांच्या विरोधातच हे बोलून सावंतवाडीत गोंधळ घालून, मुंबईत मुजरे घालत आहेत असा…

Read More

सावंतवाडी मोती तलावात अज्ञातची उडी…?

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील मोती तलावात एका अज्ञात इसमाने उडी घेतली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यक्ती कोण..? याचा शोध घेत आहे.

Read More

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग विभाग अध्यक्षपदी सूर्यकांत घाडी यांची फेरनिवड…

⚡कणकवली ता.१८-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग विभाग अध्यक्षपदी सूर्यकांत म. घाडी (किंजवडे), उपाध्यक्षपदी मधुकर ता. घाडी (आकेरी), तर सचिवपदी प्रदीप रा. घाडी (दहिबाव) यांची निवड करण्यात आली. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग विभाग नवीन कार्यकारीणीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक…

Read More

भक्ती गीत गायन स्पर्धेचे भाऊ साळगावकर यांच्या हस्ते उद्धाटन…

संजू परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त: उद्या होणार बक्षीस वितरण.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव आयोजित व संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे घेण्यात आलेल्या भक्ती गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नाटक कर्मी भाऊ साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भक्ती गीत गायन स्पर्धा भरून निश्चितपणे…

Read More

सावत्र भावांचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना बंद होणार…

सुलोचना सावंत:तिन्ही विधानसभेत भाजपचा विजय करून परतफेड करा.. ओरोस ता.१८-: आज आपण लाडक्या देवाभाऊ यांचे आभार मानण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहोत. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणले त्यावेळी आमचे सावत्र भाऊ योजनेचा अपप्रचार करीत होते. परंतु अवघ्या ४५ दिवसांत आपल्याला लाभ मिळाला. तरीही सावत्र भावांना ही योजना नको आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आल्यास…

Read More

कॅथॉलिक पतसंस्थेला २ कोटी ५० लाख नफा तर ऑडीट वर्ग “अ” कायम…

⚡सावंतवाडी ता.१८-: कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३० सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीम आनमारी जॉन डिसोजा यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे पॅरिश पिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच प्रार्थना व दिपप्रज्वलन करून संस्थेचे…

Read More

संजू परब यांच्यावर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छांचा वर्षाव…

⚡सावंतवाडी ता.१८-: भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, व माजी नगरसेवक उदय नाईक, यांनी भेट घेत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

Read More

आचरा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत संतोष मुणगेकर प्रथम…

⚡मालवण ता.१८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हापरिषद मतदारसंघ व सिंहगर्जना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत संतोष मुणगेकर प्रथम तर स्वप्नील गवंडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक पप्पु…

Read More

बांद्यात मॅरेथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-:रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेत आठवी ते दहावी या मुलींच्या गटात वंशिका सावंत हिने तर मुलांच्या गटात विराज नाईक याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत मुलींच्या गटात…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या वतीने सीमेवरील जवानांना राख्या…

⚡बांदा ता.१८-: एक राखी जवानांसाठी सीमेवरच्या भावांसाठी या उपक्रमांतर्गत पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं‌१ केंद्र शाळेतील स्काऊट गाईड या पथकातील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या बनवून पोस्टामार्फत २५१राख्या जवानांना पाठविण्यात आल्या. बहिण भाऊ यांचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊन, वारा ,पाऊस याची तमा न बाळगता भारतीय जवान हे अहोरात्र पहारा…

Read More
You cannot copy content of this page