नारायण राणे, रवींद्र चव्हाण, माझ्यासोबत असल्याने मी विजयी चौकार मारणार…
मंत्री दीपक केसरकर:एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसमोर उभं राहिलं की आपलं नाव महाराष्ट्रात होत यामुळे अनेकजण मतदारसंघातून इच्छुक.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मी साईबाबांचा भक्त आहे. जे घडत ते त्यांच्या आशीर्वादाने घडतं. त्यामुळे यावेळीही चांगलंच घडेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते माझ्यासोबत आहे. ही मंडळी जेव्हा सोबत असतात तेव्हा विजयाची निश्चित खात्री असते…
