उदय सामंत ; राणेंना काहीच फरक पडला नाही, उलट असले सोबत नसलेले बरे ..
कुडाळ
नारायण राणे ज्यांना ज्यांना मदत करतांना ते निवडणूकीत आपले रंग दाखवतात. मात्र आपल्या राजकीय जीवनाची सुरवात कोणामुळे झाली. जीवनात आर्थिक उन्नती कोणामुळे आली असा विचार दोन मिनिटे त्यांनी केल्यास राणेंचेच नाव समोर येणार आहे. त्यामुळेच कोण सोबत असले किंवा नसले राणेंना काहीच फरक पडणार नाही; उलट असले सोबत नसलेले बरे असा टोला उद्योगमंत्री उदय सामंय त्यांनी नारायण राणेंना सोडून गेलेल्यांना घाणला.
