राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून महिलांना देवदर्शन…

कणकवली शहरातील महिला श्री देव मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी:कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडीतील महिलांचा सहभाग.. ⚡कणकवली ता.१९-: कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी या प्रभागातील महिलांना श्रावणसोमवारनिमित्त गेली दहा ते बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते. यावर्षी या भागातील सुमारे ४० महिलांना रत्नागिरी जिल्हयातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी पाठविण्यात…

Read More

तिसऱ्या श्रावण सोमवारी कुणकेश्वर पूजेचा सम्मान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा…

रक्षाबंधन सणानिमित्त कुणकेश्वर मंदिर येथे निर्माण केलेला सेल्फी पॉईंट लक्षवेधी.. ⚡देवगड ता.१९-: श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी पूजेचा मान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना देण्यात आला होता. यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची विधिवत पुजाअर्चा झाल्यानंतर शिवभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. तिसऱ्या…

Read More

पक्ष संघटनेमध्ये संजू परब यांच काम उत्तम…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत: मोठ्या उत्साहात सावंतवाडीत वाढदिवस साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब. यांनी नगराध्यक्ष म्हणून उत्तम काम केले आहे आणि पक्ष संघटनेमध्ये त्यांचे काम हे उत्तम आहे .त्याने असे चांगले काम संघटनेमध्ये करत राहावे त्यांचे राजकीय भवितव्य चांगले आहे त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण होईल.असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत…

Read More

कोलगाव जिल्हास्तरीय स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

सावंतवाडी प्रतिनिधीकोलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेतपिंगुळीच्या श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने(रुपेश यमकर) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत वैभववाडीच्या श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाने (विराज तांबे) द्वितीय क्रमांक तर पिंगुळीच्या तृतीय क्रमांक श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने ( प्रसाद आमडोसकर) तृतीय क्रमांक पटकाविला.स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ प्रथम श्री स्वरधारा प्रासादिक भजन…

Read More

ठाकर समाजाचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटला…

विद्यार्थ्यांना त्वरित मिळणा जात पडताळणी प्रमाणपत्र:शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला निर्णय.. ⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे प्रलंबित प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीत सोडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी आवश्यक असलेले जात पडताळणी दाखले त्वरित देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र,त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकर समाजाच्या…

Read More

समुद्रात मासेमारी पाठ नौका उलटून तिघांचा मृत्यू…

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटना ग्रस्त होऊन नौकेतील चारही मच्छिमारांनी नौकेतून समुद्रात उडी घेतल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले. मयत झालेल्या तिघांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम उर्फ जीजी आडकर यांच्यासह खलाशी प्रसाद…

Read More

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.१९-: भिरवंडे गावचे रहिवाशी आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत शिवराम सावंत ( ८४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, बहीण, पुतणे असा परिवार आहे. कणकवली उपविभागीय कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी राजन सावंत यांचे ते वडील, वरवडे अंगणवाडी सेविका स्मिता (चंदना) सावंत यांचे ते सासरे तर पत्रकार अजित सावंत यांचे…

Read More

लायन्स क्लब ऑफ कणकवली च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात संपन्न…

कणकवली : लायन्स क्लब ऑफ कणकवली च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिन ( world photography Day ) कणकवली कॉलेज येथे उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कॉलेजच्या युवक व युवती याना फोटोग्राफी कशी करावी व कॅमेरा कसा हाताळावा या व अश्या अनेक विषयावर कणकवली तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष विनायक पारधिये , पपू निमणकर, योगेश चव्हाण नितीन कुवळेकर…

Read More

गोरेगोमटे बोलतात, त्यांच्या मनातले पाटेकरालाच ठाऊक…

राजन तेली यांचे विधान:संजू परब यांच्या वाढदिवसी स्वकियाना कानपिचक्या.. सावंतवाडी : प्रामाणिक प्रयत्न करणे आपले काम असते. काही गोरेगोमटे बोलतात. मात्र, ते सगळेच खरे नसे. त्यांच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे? हे पाटेकरालाच ठाऊक आहे. शेवटीनशिबात लिहीलेल कोणीही बदलू शकत नाहीत अशा शुभेच्छा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना माजी आमदार राजन तेली…

Read More

अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना मुंबई येथील एक ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई:६ लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता. १९-: जुना बांदा पत्रादेवी आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक मुंबई मालाड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई काल संध्यकाळी ७.३० वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 6.16960 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. संग्राम सिंघ ( वय ३१) रा.मुंबई असे ताब्यात…

Read More
You cannot copy content of this page