शिंदे गट जिल्हाप्रमुख यांनी संजू परब यांचे पुष्पगुच्छ देवून केले पक्षात स्वागत…
दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आखण्यात आली रणनीती… सावंतवाडी ता.२४-:संजू परब यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिंदे गटाचे पदाधिकारी व केसरकर समर्थकांनी आज संजू परब यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी संजू परब व शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा…
