वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक आक्रमक..
कणकवली कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीला दिले लेखी निवेदन.. कणकवली : नांदगाव दशक्रोशीतील वीज समस्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सतत कणकवली हून येणाऱ्या ३३ kv लाईन फॉल्टी होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तोही जवळपास सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा केव्हा केव्हा दुसऱ्या दिवशीही सुरू होतो.नेहमीच्या या समस्येमुळे व्यापारी वर्ग पुरता मेटाकुटीला आलेला आहे.असे वारंवार…
