संदेश पारकर मातोश्रीवर दाखल…

कणकवली विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता..

कणकवली ता.२४: अलीकडेच ठाकरे सेनेचा कणकवली विधानसभेसाठी ओनी उमेदवारच ठरत नसताना आता मात्र सर्वात मोठी बातमी हाती आलीय.! कणकवली विधानसभेची उमेदवारी मागील अनेक दिवस चर्चेत असलेले संदेश पारकर यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण आज ठाकरे सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून हाती लागली आहे. त्यामुळे आज सायंकाळी पर्यंत कणकवली विधानसभेचा उमेदवार म्हणून संदेश पारकर यांचं नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

You cannot copy content of this page