जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२२-: राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,नेहरु विज्ञान केंद्र, वरळी,मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था,रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग,कोल्हापूर, शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जि.प.सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ. आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव बॅ. नाथ पै सभागृहात पार पडला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघातून विभागीय स्तरासाठी संघ…

Read More

आंबोलीतील रिक्षाचालकांना उबाठाचा पाठिंबा-:बबन गावडे…

⚡आंबोली,ता.२२-: येथिल प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी रिक्षा व्यवसायिकांची घेतलेली भूमिका योग्य असून उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. केसरकर यांनी स्थानिकांवर अन्याय करणारे असले उद्योग बंद करावेत अन्यथा शिवसेना(उद्धव ठाकरे) आंदोलन करेल असा ईशारा विभागीय अध्यक्ष श्री बबन गावडे यांनी दिला आहे.आंबोली त वन खात्याच्या व दीपक केसरकर यांच्या कारनाम्या विरोधात् उद्धव ठाकरे…

Read More

महात्मा जोतीराव फुले प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करा…

उपनिबंधक सांगळे यांचे आवाहन:९ सप्टेंबर पर्यंत मुदत.. ⚡ओरोस ता २२-: महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाकडील २९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार २०१७- १८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीतील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात अल्पमुदत शेती पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यासांठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु करण्यात आलेली…

Read More

गणेश चतुर्थी सणापूर्वी शहरातील खड्डे बुजवा…

आशिष सुभेदार:अन्यथा प्रशासनाला घेराव घालून जाब विचारणा.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शहरातील रस्स्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रसंग उद्भवत असून नगरपालिकेने हे खड्डे गणेश चतुर्थी सणापूर्वी तात्काळ बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केली आहे. शहरातील बाजारपेठेतील रस्ते पहिल्याच पावसात उखडले आहेत. मे महिन्यात शहरातील…

Read More

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी द्यावी…

ठाकरे सेनेच्या वतीने मागणी: सावंतवाडी पोलिसांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२२-: बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका पदाधिकारी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना दिले. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या लहान मुलीवर एक २४ वर्षीय नराधमाने विकृतपणे…

Read More

नौकेवर चहा करत असताना स्टोव्हचा भडका भाजलेल्या ५० वर्षीय खलाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू…

⚡देवगड ता.२१-: देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला व त्या भडक्यात गंभीर भाजलेल्या आडिवरे डोंगरवाडी येथील संजय महादेव पाटील (वय ५० )यांचा २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका…

Read More

भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या मळेवाड जिल्हा परिषदे मध्ये संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.२१-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २२ रोजी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. २२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….न्हावेली स. १०.३० वा.गुळूदुवे स. ११.३० वा.नाणेlस स. १२.३० वा.भोमवाडी दु. १.३० वा.धाकोरे संध्या. २.३० वा.आजगाव…

Read More

वेंगुर्त्यात २५ रोजी खुली ‘शिवमहिमा गायन’ स्पर्धा…

⚡वेंगुर्ल ता.२१-: वेंगुर्ले शिवसेनेतर्फे येथील रामेश्वर मंदिरात रविवार २५ ऑगस्ट रोजी सायं. ठिक ५ वाजता खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट वेंगुर्ले यांच्या सहकार्याने घेण्यात येणारी ही स्पर्धा दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांनी पुरस्कृत केली आहे.१४ वर्षावरील वयोगटासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम तीन…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु. अनम खानचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत जिल्हास्तरीयसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मिलाग्रीस हायस्कूल , सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . अनम शब्बीर खान या विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. कु .अनम खान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी…

Read More

रॉयल ब्रदर्सच्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर विजेते…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर यांनी प्रथम विजेतेपदाचा बहुमान मिळवला. तर विकी चोपडेकर उपविजेते ठरले. कोचरा येथील केदार झाड यांनी तृतीय तर अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना…

Read More
You cannot copy content of this page