संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात जल्लोष…!

⚡वैभववाडी ता.२५-: कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील विधानसभा उमेदवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री संदेश भाई पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री नंदू शिंदे युवा सेना तालुकाप्रमुख श्री रोहित पावसकर. कोकिसरे विभाग प्रमुख विठोजी पाटील युवा सेना लोरे विभाग प्रमुख श्री गणेश पवार वैभववाडी नगरसेवक श्री बंडू सावंत कोकिसरे विभाग प्रमुख श्री यशवंत गव्हाणकर ज्येष्ठ शिवसैनिक श्री कांता धुरीकोकिसरे चेअरमन श्री चंद्रकांत आमरसकर विभाग संघटक बाळा पाळये, स्वप्निल रावराणे, जयेश पवार, नितेश शेलार, श्रीकांत डाफळे, राजेश तावडे, बाबा तावडे आधी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page