देवगड तालुक्यात जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रचारास सुरवात…
देवगड विभागातील किंजवडे, मिठबांव-कुणकेश्वर, जामसंडे जिल्हा परिषद च्या आढावा बैठक संपन्न.. ⚡देवगड-: देवगड-कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात जिल्हापरिषद च्या आढावा बैठका सुरु आहेत. देवगड विभागातील किंजवडे, मिठभाव – कुणकेश्वर जिल्हापरिषद च्या आढावा बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला एकजुटीने…
