स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांचा जिल्ह्यासाठी योगदान काय….?
नारायण राणें यांचा राजन तेलींवर नाव न घेता टिका:तर उपरकरांचा ब्लॅकमेलिंग करण्यापलीकडे धंदा काय..? ⚡सावंतवाडी ता.२६-: स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांचे जिल्ह्यासाठी योगदान काय…? असा सवाल आज सावंतवाडी येथे खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. राजन तेली व परशुराम उपरकर यांची माझ्यावर टीका करण्याची पात्रता तरी आहे का असा सवाल…
