स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांचा जिल्ह्यासाठी योगदान काय….?

नारायण राणें यांचा राजन तेलींवर नाव न घेता टिका:तर उपरकरांचा ब्लॅकमेलिंग करण्यापलीकडे धंदा काय..?

⚡सावंतवाडी ता.२६-: स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांचे जिल्ह्यासाठी योगदान काय…? असा सवाल आज सावंतवाडी येथे खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. राजन तेली व परशुराम उपरकर यांची माझ्यावर टीका करण्याची पात्रता तरी आहे का असा सवाल देखील विचारला आहे. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसा कमवणे हाच उपरकर आणि तेली यांचा धंदा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

You cannot copy content of this page