⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली महाविकास आघाडी कडून मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर सकाळी १०. वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
राजन तेली मंगळवारी महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार…!
