⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक पदी संजू परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नेते निलेश राणें यांनी संजू परब यांचे अभिनंदन केले. संजू परब यांना मंत्री केसरकर यांच्या हस्ते काल सायंकाळी नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी श्री मंदार नार्वेकर,श्री प्रितेश राऊळ, श्री परीक्षित मांजरेकर,श्री सत्यवान बांदेकर, श्री विनोद सावंत, श्री सचिन साटेलकर आणि श्री प्रशांत साटेलकर उपस्थित होते.
