खासदार नारायण राणें थोड्याच वेळात सावंतवाडीत…!

⚡सावंतवाडी ता.२६-: खासदार नारायण राणे हे थोड्याच वेळात सावंतवाडीत भाजप तालुका कार्यालयात दाखल होणार आहेत. यावेळी ते उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात संवाद साधणार आहे.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page