संजू परब यांची शिंदे शिवसेनेच्या जिल्हा संघटक पदी निवड…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिंदे शिवसेना जिल्हा संघटक पदी संजू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे

You cannot copy content of this page