विरोधकांनी कितीही फॉर्म भरले तरी जनतेची मत त्यांना मिळणार नाही…

मंत्री दिपक केसरकर यांचा राजन तेलींना टोला: विशाल परबांची नाराजी वरिष्ठ दूर करतील..

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मतदारसंघात विरोधकांनी कितीही फॉर्म भरले तरी जनतेची मत त्यांना मिळणार नाहीत. असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना लगावला आहे. ते आज सावंतवाडी येथील आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, विशाल परब यांनी जरी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची नाराजी नक्कीच दूर करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page