मायकल डिसोजा यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजन तेली, रुपेश राऊळांकडून शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज माजी आमदार राजन तेली व विधानसभा प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page