जोरदार शक्तीप्रदर्शन: राजन तेलींच्या अडचणी वाढण्याची शक्यता..
⚡सावंतवाडी ता.२५-: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळें महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
