नारायण राणे जन्मला नसता तर राजन तेली दिसलाच नसता…

नारायण राणे ; तेली शेमडा व उद्धव ठाकरे महाशेमडा..

कुडाळ ता.२३-: शिवसेना वाढायला आणि महाराष्ट्रात पोहचायला नारायण राणे व एकनाथ शिंदे याच्यासारख्या शिवसैनिकामुळे हा राणे जन्मला नसता तर तेली दिसलाच नसता आज ठाकरे सोबत जाऊन माझ्यावर टिका करत आहे. हा शेमडा आणि उद्धव ठाकरे महाशेमडा अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली..

You cannot copy content of this page