ठेकेदारांना धमकी देऊन खंडणी गोळा करण्याचे राजन तेलींचे काम…

नारायण राणे ; तेलीचे व्यवसाय काय ? बांद्रात कोट्यावधीचा प्लॅट मी दिला..

कुडाळ ता.२३-: भाजपा सोडतांना माझ्यावर टिका करणाऱ्या राजन तेली कडे काय होते मी आमदार केला म्हणून आज कणकवली व सावंतवाडीत याचे बगले आहेत. त्यांचे व्यवसाय काय? फक्त ठेकेदाराना धमकावायचे आणि खंडणी वसूल करण्याचे याचे धंदे आहेत. मुंबई बांद्रात कोट्यावधी रुपयाचा प्लॅट याला मी दिला. माझ्यावरच नाय तर निलेश व नितेश राणेवरही बोलण्याची याची पात्रता नसतांना आमच्या कुटुंबीयांवर ते आरोप करत आहे अशी सडकून टिका खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

You cannot copy content of this page