निलेश राणेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा…

नारायण राणे ; येणाऱ्या काळात जिल्हासाठी खुप काही द्यायचे आहे..

कुडाळ
जिल्ह्यासाठी येणार्या काळात खुप काही द्यायचे आहे. आम्हाला राजकारणातून पैसे कमवायचे नाही आमचे व्यवसाय आहे. मात्र ही निवडणुक तुमच्या भविष्याची आहे त्यामुळे विचार करुन एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत प्रवेश करणार्या निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्यानी विजयी करा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

You cannot copy content of this page