महायुतीत मिठाचा खडा..?: लढणार की माघार घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष…
⚡सावंतवाडी ता.२४-: युवा नेते विशाल परब हे २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे ते महायुतीमध्ये बंडखोरी करून आपल्या उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात हे पाहण औचुक्याचे ठरणार आहे.
