परशुराम उपरकर यांचा बांद्यात शिवसैनिकांकडून जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२२-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री शिवबंधन येथे बांधत दिमाखात प्रवेश केला तब्बल बारा वर्षानंतर श्री उपरकर हे स्वगृही परतले. आज माजी आमदार उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येते शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत भव्य स्वागत केले.

मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक व उपरकर प्रेमी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार तालुका संघटक मायकल डिसोजा बांदा शहर प्रमुख साई काणेकर बांदा विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रियाज खान आरोस माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक शाखाप्रमुख गुरुनाथ रामकृष्ण नाईक आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे मा आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार विनोद सांडव नाना सावंत बाळा बहिरे मंदार नाईक बाबल गावडे दीपक गावडे राजाराम चीपकर सुरेंद्र कोठावळे आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी सचिन मयेकर रामचंद्र ठाकूर विनायक गावडे नंदू परब प्रवीण आरोसकर प्रवीण गवस सागर पटेकर भैय्या कोल्हे प्रशांत पेडणेकर मंदार सुभेदार सुनील नाईक संदेश सावंत शशिकांत आहिर प्रणित तळकर मनोज कांबळी रोहित मुळीक ओंकार गावडे विजय गावडे प्रशांत पेडणेकर दुलाजी चौकेकर दिनेश कदम पास्कल रॉड्रिक्स नवनाथ झोरे हर्षद परब राजेश परब, अशोक परब आदी उपरकर समर्थक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत श्री उपरकर यांचे स्वागत करण्यात आले व आमच्या जुना वाघ बाळासाहेबांचा सच्चे शिवसैनिक पुन्हा परतला असे गौरव द्वार शिवसैनिकांद्वारे आले.

You cannot copy content of this page